Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 13

  
1. नंतर मीं एक ‘श्वापद समुद्रांतून वर येतांना’ पाहिल­; त्याला ‘दहा शिंग­’ व सात डोकीं असून त्याच्या शिंगांवर दहा मुगूट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नांव­ होतीं.
  
2. ज­ ‘श्वापद’ मीं पाहिल­ त­ ‘चित्त्यासारिख­’ होत­, त्याचे पाय ‘अस्वलाच्या पायांसारिख­ होत­’ व त्याचें तोंड ‘सिंहाच्या’ तोंडासारिखें होतें; त्याला अजगरान­ आपली शक्ति, आपल­ आसन व मोठा अधिकार दिला.
  
3. त्याच्या डोक्यांपैकीं एक डोक­ मरण येईसा घाव झाल्यासारिखें माझ्या दृश्टिस पडलें; तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला; तेव्हां सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदामागून गेली.
  
4. अजगरान­ त्या श्वापदास आपला अधिकार दिला होता म्हणून त्यांनी अजगराला नमस्कार घातला; आणि ते श्वापदाला नमस्कार घालतांना म्हणाले, या श्वापदासमान कोण आहे ? याच्याबरोबर कोणाच्यान­ लढवेल ?
  
5. त्याला ‘मोठमोठ्या’ व देवनिंदक ‘गोश्टी बोलणार­ ता­ड’ दिल­ होत­, व बेचाळीस महिने त्याला आपल­ ‘काम चालविण्याचा’ अधिकार दिला होता.
  
6. त्यान­ देवाविरुद्ध निंदा करण्यास, म्हणजे त्याच­ नाम, त्याचा मंडप व स्वर्गनिवासी लोक यांची निंदा करण्यास ता­ड सोडिल­.
  
7. पवित्र जनांबरोबर लढण्याच­ व त्यांस जिंकण्याच­ कार्य त्याकडे सा­पविल­ होत­; आणि सर्व वंश, लोक, भाशा व राश्ट­ª यांवर अधिकार त्याला दिला होता.
  
8. ‘ज्या कोणाचीं’ नांव­ जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोक-याच्या जीवनीं पुस्तकांत लिहिलेलीं’ नाहींत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करितील.
  
9. ज्या कोणाला कान आहे तो ऐको.
  
10. ‘कैद­त जावयाचा तो कैद­त जातो; कोणी कोणास तरवारीन­’ जिव­ मारील तर त्याला तरवारीन­ मरण­ भाग आहे. यावरुन पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येता­.
  
11. नंतर मीं दुसर­ एक श्वापद भूमींतून वर येतांना पाहिल­; त्याला कोकरासारखीं दोन शिंग­ होतीं; त­ अजगरासारिख­ बोलत होत­.
  
12. त­ पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्यासमक्ष चालवित­ आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीन­ व तिजवर राहणा-या जणांनी नमन कराव­ अस­ करित­.
  
13. त­ मोठीं चिन्ह­ करित­; मनुश्यांसमक्ष आकाशांतून पृथ्वीवर अग्नि पडावा अस­ देखील करित­.
  
14. जीं चिन्ह­ त्या श्वापदासमक्ष करण्याच­ त्याकडे सोपविल­ होत­, त्यावरुन त­ पृथ्वीवर राहणा-या जणांस ठकवित­; म्हणजे तरवारीचा घाव लागला असून, जीवंत राहिलेल्या श्वापदाप्रीत्यर्थ मूर्ति करावयास पृथ्वीवर राहणा-या जणांस सांगत­.
  
15. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालावयाच­ त्याच्या हाती दिल­ होत­, यासाठीं कीं त्या श्वापदाच्या ‘मूर्तीन­ बोलाव­’ आणि ‘जे कोणी’ त्या श्वापदाच्या ‘मूर्तीला नमन करणार नाहींत’ ते जिव­ मारिले जावेत अस­ तिन­ घडवून आणाव­.
  
16. लहानथोर, धनवान्, दरिद्री, स्वतंत्र व दास, या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करुन घ्यावी;
  
17. आणि ज्यांवर ंती खूण म्हणजे त्या श्वापदाच­ नांव किंवा नांवान­ दर्शविलेली संख्या आहे, त्यांशिवाय कोणाला विकत घेतां येऊं नये किंवा विकत देतां येऊ नये, अस­ त­ करित­.
  
18. ह­ अकलेच­ काम आहे; ज्याला बुद्धि आहे त्यान­ श्वापदाच­ नांव त्या संख्येवरुन काढावें; त्या संख्येवरुन मनुश्याचा बोध होतो; ती त्याची संख्या सहाशें सासश्ट होय.