Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 14.13
13.
तेव्हां स्वर्गांतून झालेली वाणी मीं ऐकली; ती म्हणली, लिहीः प्रभूमध्य मरणारे आतांपासून धन्य आहेत. आत्मा म्हणतोः खरच, आपल्या कश्टांपासून सुटून त्यांस विसावा मिळेल; त्यांची कृत्य त्यांजबरोबर जातात.