18. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीजवळून बाहेर निघाला; त्यान ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा ‘विळा’ होता त्याला उच्च वाणीनें म्हटलें, तूं आपला तिक्ष्ण धारेचा ‘विळा चालवून’ पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्ष परिपक्व झालीं आहेत.