Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 14.2
2.
आणि ‘बहुत जलप्रवाहांच्या शब्दासारिखी’ व मोठ्या गर्जनेच्या षब्दासारिखी स्वर्गांतून निघालेली वाणी मीं ऐकली; आणि जी वाणी मीं ऐकली ती, जसे काय वीणाकारी आपल्या वीणा वाजवीत आहेत, अशी होती.