Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 14.4
4.
स्त्रीसंगान मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथ कोठ कोकरा जातो तेथ त्याच्यामाग जाणारे ते हे आहेत. ते देवासाठीं व कोक-यासाठी प्रथम फळ असे मनुश्यांतून विकत घेतलेले आहेत.