Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 16.9

  
9. मनुश्य­ कडक उन्हान­ करपून गेलीं; तेव्हां त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नामाची निंदा त्यांनी केली आणि देवाच­ गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाहींं.