Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 17.4

  
4. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्र­ ल्यालेली, आणि सोन­, मूल्यवान् रत्न­ व मोत्य­ यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातांत अमंगळ पदार्थांनी म्हणजे तिच्या जारकर्मांच्या मळाने भरलेला ‘सोन्याचा प्याला’ होता;