Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 17.8

  
8. ज­ ‘श्वापद’ तूु पाहिल­ त­ होत­ आणि नाहीं; त­ ‘अगाधकूपांतून वर येणार’ आहे व नाशांत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांचे नांव ‘जीवनी पुस्तकांत लिहिल­’ नाहीं असे पृथ्वीवर राहणारे जन, त­ श्वापद होत­, नाही व येणार अस­ पाहून आश्चर्य करितील.