Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 18.19

  
19. त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत, म्हटल­ः अनर्थ ! अनर्थ ! जिच्या ‘संपत्तीन­ समुद्रांत’ गलबत­ बाळगणारे सर्व ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी ! गेली, गेली ! ती एका क्षणांत ‘ओसाड झाली.’