Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 18.1

  
1. त्यानंतर मीं दुस-या एका देवदूताला स्वर्गांतून उतरतांना पाहिल­, त्याला मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजान­ पृथ्वी प्रकाशित झाली.