Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 18.4
4.
मग स्वर्गांतून निघालेली दुसरी एक वाणी मीं ऐकली; ती म्हणालीः ‘माझ्या लोकांनो,’ तुम्हीं तिच्या पापांचे वांटेकरी होऊं नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊं नये म्हणून ‘तिच्यांतून निघा.’