Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 19.20
20.
मग श्वापद धरिलें गेलें आणि त्याबरोबर खोटा संदेश्टाहि धरिला गेला; त्यानें श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला भजणा-या लोकांस त्याच्यासमोर चिन्हें करुन ठकविलें होतें. ह्या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरांत जीवंत टाकण्यांत आलें;