Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 19.21
21.
बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडांतून निघालेल्या तरवारीनें मारिले गेले; आणि त्यांच्या मांसानें सर्व पाखरें तृप्त झालीं.