Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 19.2
2.
कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्य व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कळवंतणीनें आपल्या जारकर्मानें पृथ्वी भ्रश्ट केली तिचा न्यायनिवाडा त्यानें केला आहे, आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.’