Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 2.10

  
10. तुला सोसावयाची जी संकट­ आहेत त्यांचे भय धरुं नको; पाहा, तुम्हीं ‘मोहांत पडाव­’ म्हणून सैतान तुम्हांपैकी कित्येकांस तुरुंगांत टाकणार आहे; आणि तुम्ही ‘दहा दिवस’ संकटांत असाल. तुला मराव­ लागल­ तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुगूट देईन.