Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 2.14

  
14. तथापि मला तुला थोडया गोश्टींविशयीं दोश देण­ आहे; त्या हया कीं तेथ­ तुझ्याजवळ बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत; त्यान­ बालाकाला इस्त्राएलाच्या संतानापुढे, मूर्तीला अर्पिलेले खाणे व जारकर्म करण­ ह­ अडखळण ठेवण्यास शिकविल­.