Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 2.5

  
5. तूं कोठून पडला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करुन आपलीं पहिली कृत्य­ कर; नाहीं तर मी तुजकडे येईन, आणि तूं पश्चाताप न केला तर तुझी समई तिच्या ठिकाणावरुन काढीन.