Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 2.9

  
9. तुझ­ संकट व तुझ­ दारिद्रय मला ठाऊक आहे (तरी तूं धनवान् आहेस) ; आणि जे यहूदी नसून स्वतःला यहूदी म्हणवितात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाशणहि मला ठाउक आहे.