Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 20.6
6.
पहिल्या पुनरुत्थानांत ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अषा लोकांवर दुस-या मरणाची सत्ता नाहीं, तर ते ‘देवाचे’ व खिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याजबरोबर हजार वर्शे राज्य करतील.