Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 21.9
9.
नंतर शेवटल्या ‘सात पीडांनी’ भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अषा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन मजबरोबर बोलला; तो म्हणाला; ये, नवरी, म्हणजे कोक-याची स्त्री ती मी तुला दाखविता.