Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 21

  
1. नंतर मीं ‘नव­ आकाश व नवी पृथ्वी’ हींं पाहिलीं; पहिल­ आकाश व पहिली पृथ्वी हीं निघून गेलीं आणि समुद्रहि राहिला नाही.
  
2. तेव्हां मीं ‘पवित्र नगर नव­ यरुशलेम’ देवापासून स्वर्गांतून उतरतांना पाहिल­; त­ नव-यासांठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाण­’ सजविलेल­ होत­;
  
3. आणि मींं राजासनांतून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणालीः ‘पाहा,’ देवाचा मंडप’ मनुश्यांजवळ आहे, त्यांजबरोबर ‘देव आपली वस्ती करील;’ ‘ते त्याचे लोक होतील,’ आणि देव स्वतः ‘त्यांजबरोबर राहील.’
  
4. तो त्यांच्या ‘डोळîांचे सर्व अश्रु पुसून टाकील;’ यापुढ­ मरण हे नाहीं; शोक, रडण­ व कश्ट हींहि नाहींत; कारण पहिल­ होऊन गेल­.
  
5. तेव्हां ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, ‘पाहा, मी’ सर्व ‘नव­ करिता­.’ तो म्हणाला, लिही; कारण हीं वचन­ विश्वसनीय व सत्य आहेत.
  
6. तो मला म्हणाला, त्याप्रमाण­ होऊन गेल­ आहे. मी अलफा व ओमेगा, ‘प्रारंभ’ व ‘शेवट’ आह­. मी ‘तान्हेल्याला जीवनी’ झ-याच­ ‘पाणी फुकट’ देईन.
  
7. जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्या गोश्टी वारशान­ मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल;’
  
8. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड यांस ‘अग्नीच्या व गंधकाच्या जळत्या’ सरोवरांत वांटा मिळेल; ह­ दुसर­ मरण आहे.
  
9. नंतर शेवटल्या ‘सात पीडांनी’ भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अषा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन मजबरोबर बोलला; तो म्हणाला; ये, नवरी, म्हणजे कोक-याची स्त्री ती मी तुला दाखविता­.
  
10. तेव्हां मी आत्म्यान­ संचरित झाला­ असतां त्यान­ मला मोठ्या ‘उंच डा­गरावर’ नेल­, आणि ‘पवित्र नगर यरुशलेम’ देवापासून स्वर्गांतून उतरतांना दाखविल­.
  
11. त्याच्या ठायीं ‘देवाच­ तेज’ होत­; त्याची कांति अति मोलवान् रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाण­ लखलखणा-या यास्फे खड्यासारखी होती;
  
12. त्याला मोठा उंच तट होता; त्याला बारा वेशी होत्या, आणि वेशींजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर ‘नांव­’ लिहिलेली होतीं तीं ‘इस्त्राएलाच्या संतानाच्या’ बारा ‘वंशांचीं’ होतीं.
  
13. पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी; व पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.’
  
14. नगराच्या तटाला बारा पायांचे धा­डे होते, त्यांवर कोक-याच्या बारा प्रेशितांची नांवे होतीं.
  
15. जो मजबरोबर बोलत होता त्याजवळ नगराच­, त्याच्या वेशींचे व त्याच्या तटाच­ मोजमाप घेण्यासाठीं सोन्याच्या ‘बोरुच­ माप’ होत­.
  
16. नगर ‘चौरस’ होत­; त्याची जितकी रुंदी होती तितकीच त्याची लांबी होती; त्यान­ नगराच­ माप बोरुन­ घेतल­. त­ सहाश­ कोस भरल­; त्याची लांबी, रुंदी व उंची समान होती.
  
17. मग त्यान­ त्याच्या ‘तटाचे माप घेतले,’ त­ मनुश्याच्या हातान­ एकश­ चवेचाळीस हात भरल­; मनुश्याचा हात म्हणजे देवदूताचा हात.
  
18. त्याचा ‘तट यास्फे’ रत्नाचा होता; आणि नगर शुद्ध काचेसारख­ शुद्ध सोन­च होत­.
  
19. नगराच्या तटाचे ‘पाये’ वेगवेगळîा मूल्यवान् रत्नांनी शृगांरले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चवथा पाच,
  
20. पांचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुश्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पदमराग, असे ते होते.
  
21. बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; एकेक वेस एकेका मोत्याचीं होती; नगरांतील ‘मार्ग’ पारदर्शक काचेसारिखा शुद्ध सोन­च होता.
  
22. त्यांत मंदरि माझ्या पाहण्यांत आल­ नाही; कारण ‘सर्वसत्ताधारी प्रभु देव’ व कोकरा हेच त्याच­ मंदिर होत.
  
23. नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नाही; ‘कारण देवाच्या तेजान­ त­ प्रकाशित केल­ आहे;’ कोकरा त्याचा दीप आहे.
  
24. ‘राश्टेª’ त्याच्या ‘प्रकाशानंे चालतील आणि पृथ्वीवरील राजे’ आपल­ ‘वैभव’ त्यांत आणितात.
  
25. त्याच्या ‘वेशी दिवसा बंद होणारच नाहींत; रात्र’ तर तेथ­ नाहींच;
  
26. ‘राश्ट्रांचे वैभव’ व प्रतिश्ठा त्यामध्य­ आणितील;
  
27. ‘त्याच्यांत कांहीं निशिद्ध’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा ‘प्रवेश होणारच नाहीं;’ तर ‘कोक-याच्या जीवनी पुस्तकांत लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल.’