Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 22

  
1. नंतर त्यान­ देवाच्या व कोक-याच्या राजासनांतून ‘निघालेली,’ नगरीच्या मार्गांवरुन वाहणारी, ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखविली.
  
2. नदीच्या ‘दोन्ही बाजूंस’ बारा जातींचीं फळ­ देणार­ जीवनाच­ झाड ‘होत­,’ त­ ‘दर महिन्यास आपलीं फळ­’ देत­; आणि त्या झाडाचीं ‘पान­’ राश्ट्रांच्या आरोग्यासाठीं उपयोगी आहेत.
  
3. ‘पुढ­ कांहींहि शापित असणार नाहीं;’ तर त्यामध्य­ देवाच­ व कोक-याच­ राजासन असेल; आणि त्याचे दास त्याची सेवा करितील.
  
4. ‘ते त्याच­ मुख पाहतील’ व त्याच­ नाम त्यांच्या कपाळांवर असेल.
  
5. यापुढ­ रात्र असणार नाहीं, आणि त्यांस दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची गरज नाहीं;’ कारण ‘प्रभु देव त्यांजवर प्रकाश पाडितो; आणि ते युगानुयुग राज्य करितील.’
  
6. नंतर तो मला म्हणाला, ही वचन­ विश्वसनीय व सत्य आहेत; आणि संदेश्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभु यान­ ‘ज­ कांही’ लवकर ‘झाल­ पाहिजे’ त­, आपल्या दासांस कळविण्यासाठीं आपल्या दूताला पाठविल­ आहे.
  
7. ‘पाहा, मी’ लवकर ‘येता­.’ या पुस्तकांतील संदेशवचन­ पाळणारा तो धन्य.
  
8. ह­ ऐकणारा व पाहणारा मी योहान आह­. ज­व्हा मीं ऐकल­ व पाहिल­ तेव्हां ह­ मला दाखविणा-या देवदूताला नमस्कार घालण्यास मी त्याच्या पायांपुढे पडलांे;
  
9. परंतु तो मला म्हणला, अस­ करुं नका­; मी तुझा, तुझे बंधु संदेश्टे व या पुस्तकांतील वचन­ पाळणारे लोक यांचा सोबतीचा दास आह­; नमस्कार देवाला घाल.
  
10. पुनः तो मला म्हणाला, या ‘पुस्तकांतील’ संदेशवचन­ ‘शिक्का मारुन’ बंद करुं नकांे; कारण वेळ जवळ आली आहे.
  
11. दुराचारी मनुश्य दुराचार करीत राहा­. मलिनतेन­ वागणारा मनुश्य स्वतःला मलिन करीत राहो; धर्माप्रमाण­ वागणारा मनुश्य धर्म आचरीत राहो; पवित्राचरणी मनुश्य स्वतःला पवित्र करीत राहो.
  
12. पाहा ‘मी लवकर ‘येता­; आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मांप्रमाण­ देण्यास माझ्याजवळ वेतन’ आहे.
  
13. ‘मी’ अल्फा व ओमगा, ‘पहिला व शेवटला,’ प्रांरभ व शेवट, असा आह­.
  
14. जे आपलीं ‘वस्त्र­ धुतात’ ते धन्य; त्यांची ‘जीवनी झाडावर’ सत्ता होईल आणि ते वेशींतून नगरांत जातील.
  
15. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी बेालणारे लोक सर्व बाहेर राहतील.
  
16. या गोश्टीविशयीं तुम्हांस साक्ष देण्याकरितां मीं येशून­ आपल्या दूताला मंडळîांकरितां पाठविल­ आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ व संतान, पहाटचा तेजस्वी तारा आह­.
  
17. आत्मा व वधू हीं म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये. तान्हेला ‘येवो;’ आणि ज्याला पाहिजे ता­ जीवनी पाणी फुकट घेवो.
  
18. या पुस्तकांतील ‘संदेशवचन­’ ऐकणा-या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो कीं जो कोणी ह्यांत भर घालील ‘त्याजवर’ ह्या पुस्तकांत लिहिलेल्या पीडा देव आणील;
  
19. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकांतील वचनांतून कांही ‘काढून टाकील’ त्याचा वांटा या पुस्तकांत वर्णिलेल्या जीवनी झाडांतून व पवित्र नगरांतून देव काढून टाकील.
  
20. या गोश्टींविशयीं साक्ष देणारा म्हणतो, हो; मी लवकर येता­. आमेन; ये, प्रभु येशू, ये.
  
21. प्रभु येशू (खिस्ता) ची कृपा पवित्र जनांबरोबर असो. आणि तो समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.