Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 3.17
17.
मी धनवान् आहें, मीं ‘धन मिळविलें आहे,’ व मला कांही उणें नाहीं असें तूं म्हणतोस; पण तूं कश्टी, दीन, दरिद्री व अंधळा व उघडावाघडा आहेस हें तूला कळत नाहीं.