Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 3.21
21.
जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसूं देईन; मीहि तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलों;