Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 3.9
9.
पाहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहूदी म्हणवितात, पण तसे नाहीत, ते खोटें बोलतात; त्यापैकीं कांही तुला देईन; पाहा ते यऊन तुझ्या पायांजवळ नमन करितील’ व ‘मी तुजवर प्रीति केली आहे’ हे समजून घेतील; असे मी करीन.