Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 4

  
1. यानंतर मीं पाहिले, तांे पाहा, स्वर्गांत एक दार उघडलेलंे आणि जी वाणी मीं प्रथम ऐकली ती मजबरोबर ‘बोलणा-या करण्या’सारखी होती; ती म्हणाली, इकडे ‘वर ये,’ म्हणजे ज­ यानंतर ‘झालंे पाहिजे’ त­ तुला दाखवीन.
  
2. इतक्यांत मी आत्म्यानंे संचरित झाला­, ता­ पाहा, स्वर्गांत राजासन मांडलेलंे आहे, आणि त्या राजासनावर कोणी बसलेला आहे.
  
3. जो बसलेला तो दिसण्यांत यास्फे व सार्दि या रत्ंनासारिखा आहे; राजासनाभांेवती दिसण्यांत पाचेसारिखंे ‘मेघधनुश्य आहे;’
  
4. राजासनाभा­वती चोवीस आसनंे आहेत; आणि त्या आसनांवर षुभ्र वस्त्रंे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुगूट घातलेले ते चोवीस वडील बसलेले आहेत; अस­ दृश्टीस पडल­.
  
5. राजासनाच्या आंतून ‘विजा, वाणी व गर्जना निघत आहेत;’ सात अग्निरुपी मषाली राजासनापुढ­े जळत आहेत; त्या देवाचे सात आत्मे आहेत.
  
6. राजासनापुढंे ‘स्फटिकासारखा’ जसा काय काचेचा समुद्र आहे; आणि राजासनाच्या मध्यभागीं व राजासनाच्या चार बाजूंस, पुढ­े व माग­ ‘डोळîांनी भरलेले असे चार प्राणी’ आहेत.
  
7. ‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, दुसरा गो-ह्यासारखा, ‘तिस-याचंे ता­ड’ मनुश्याच्या ता­डासारखंे व ‘चौथा प्राणी’ उडत्या ‘गरुडा’ सारिखा आहे.
  
8. त्या चारहि प्राण्यांला ‘प्रत्येकीं सहा सहा पंख असून ते प्राणी सर्वांगी, वरुन’ व पंखांखालींहि, ‘डेाळîांनी भरलेले’ आहेत; आणि, ‘पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, आहे व येतो’ तो ‘प्रभु देव, सर्वसत्ताधारी,’ हंे म्हणावयाच­ ते रात्रंदिवस थांबत नाहींत.
  
9. ‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जीवंत’ याचंे ज­व्हा ज­व्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्मरण करितात,
  
10. त­व्हा त­व्हा ते चोवीस वडील ‘राजासनावर जो बसलेला’ त्याच्या पायां पडतात; जो ‘युगानुयुग जीवंत’ त्याला नमस्कार घालतात; आणि आपले मुगूट राजासनापुढ­ ठेवून म्हणतात;
  
11. हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझीं आहेत, अस­ म्हणवून घ्यावयास तू योग्य आहेस; कारण तूं सर्व कांही उत्पन्न केलंे; तुझ्या इच्छेनंे तंे झाल­ व अस्तित्वांत आलंे.