Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 5.5
5.
तेव्हां वडीलमंडळापैकीं एक जण मला म्हणाला, रडूं नको; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह,’ दाविदाचा ‘अंकुर’ यान जय मिळविला; तो त्याचे सात शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे.