Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 6.10
10.
ते मोठ्यान ओरडून म्हणाले, ‘हे प्रभो,’ जो तूं पवित्र व सत्य आहेस तो तूं ‘न्यायनिवाडा करीत’ नाहींस आणि ‘पृथ्वीवर राहणा-या जणांपासून’ आमच्या ‘रक्ताचा सूड घेत’ नाहींस; ह किती वेळ चालणार ?