8. मग मीं पाहिल, ता फिक्का घोडा; आणि त्यावर बसलेला एक पुरुश दृश्टीस पडला, त्याच नांव ‘मृत्यु;’ त्याच्यामागून अधोलोक चालला होता. त्यांना ‘तरवारीन, दुश्कळान, मरणान व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चवथ्या भागावर दिला होता.