Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 7.2
2.
मीं दुसरा एक देवदूत सूर्याच्या उगवतीपासून वर चढतांना पाहिला, त्याच्याजवळ सदाजीवी देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याच सोपविल होत त्यांस तो मोठ्या वाणीन म्हणालाः