Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 8

  
1. त्यान­ सातवा शिक्का फोडिल्यावर स्वर्गांत सुमार­ अर्धा तासपर्यंत निवांत झाल­.
  
2. तेव्हां देवासमोर उभे राहणारे सात देवदूत मीं पाहिले; त्यांस सात करणे दिले होते.
  
3. मग दुसरा एक देवदूत येऊन ‘वेदीपुढ­ उभा राहिला,’ त्याच्याजवळ सोन्याच­ धुपाटण­ होत­; आणि सर्व पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर ‘धूप’ ठेवण्याकरितां त्याजवळ तो ‘धूप’ पुश्कळ दिला होता.
  
4. देवदूताच्या हातांतून धुपाचा धूर पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला.
  
5. तेव्हां देवदूतान­ धुपाटण­ घेऊन त्यांत ‘वेदीवरचा अग्नि भरुन’ पृथ्वीवर टाकिला, ता­ ‘गर्जंना, वाणी, विजा’ व भूमिकंप हीं झालीं.
  
6. मग ज्या सात देवदूतांजवळ सात करणे होते ते वाजविण्यास ते सिद्ध झाल­.
  
7. पहिल्या देवदूतान­ करणा वाजविला तो रक्तमिश्रित ‘गारा व अग्नि उत्पन्न्ा होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृश्टि झाली; तेव्हां पृथ्वीचा तृतीयांश जळून गेला, झाडांचा तृतीयांश जळून गेला व सर्व हिरव­ गवत जळून गेल­.
  
8. दुस-या देवदूतान­ करणा वाजविला, ता­ ‘अग्नीन­ पेटलेल्या’ मोठ्या ‘डांेगरासारिख­’ समुद्रांत कांहीं टाकिल­ गेल­; समुद्राच्या तृतीयांशाचे ‘रक्त झाल­;’
  
9. आणि समुद्रांतल्या उत्पत्तींतील तृतीयांश प्राणी मरण पावले; तस­च तृतीयांश तारवांचा नाश झाला.
  
10. तिस-या देवदूतान­ करणा वाजविला ता­ मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशांतून खालीं पडला.’ तो नद्यांच्या तृतीयांशावर व पाण्याच्या झ-यावर पडला;
  
11. त्या ता-याच­ नांव कडूदवणा; आणि पाण्याच्या तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्यान­ मनुश्यांपैकीं पुश्कळ मेलीं, कारण त­ कडू झाल­ होत­.
  
12. चवथ्या देवदूतान­ करणा वाजविला, ता­ सूर्याचा तृतीयांश, चंद्राचा तृतीयांश व ता-यांचा तृतीयांश यांवर प्रहार झाला; त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तस­ रात्रीच्याहि तृतीयांशांत प्रकाश पडूं नये म्हणून अस­ झाल­.
  
13. मीं पाहिल­ ता­ एक गरुड अंतराळाच्या मध्यभागीं उडतांना दृश्टीस पडला; त्यास मोठ्यान­ अस­ म्हणतांना मीं ऐकल­ः जे तीन देवदूत करणा वाजविणार आहेत त्यांच्या करण्याच्या होणा-या ध्वनीन­ पृथ्वीवर राहणा-या जणांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार !