Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation 9.17

  
17. त्या दृश्टांतांत घोडे व त्यांवर बसलेले स्वार मीं पाहिले; त्यांस अग्नि, नीळ व गंधक यांच्या रंगांची उरस्त्राण­ होतीं. त्या घोड्यांची डोेकी सिंहांच्या डोक्यांसारखीं होतीं; आणि त्यांच्या ता­डातून अग्नि, धूर व गंधक हीं निघत होतीं.