Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 13

  
1. प्रत्येक जणान­ वरिश्ठ अधिका-यांस मान्य असाव­; कारण देवापासून नाहीं असा अधिकारच नाहीं; जे अधिकारी आहेत ते देवान­ नेमिलेले आहेत.
  
2. यास्तव जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणा-यांस दंड प्राप्त होईल.
  
3. चांगल्या कामास अधिका-यांची भीति आहे अस­ नाहीं तर वाईट कामास आहे. तर अधिकाराची भीति नसावी अशी तुझी इच्छा आहे काय? योग्य त­ कर म्हणजे त्याच्या योग­ तुझी वाहवा होईल;
  
4. कारण तुझ्या हितासाठीं तो देवाचा सेवक आहे; तरी ज­ वाईट त­ तूं केल्यास त्याची भीति बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण करणारा नव्हे; तर क्रोध दाखविण्याकरितां वाईट करणाराचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.
  
5. यास्तव क्रोधामुळ­ केवळ नाहीं, तर मनाच्या विवेकामुळ­ आज्ञ­त राहण­ अगत्य आहे.
  
6. या कारणास्तव तुम्ही करहि देतां; कारण ते देवाची सेवा करणारे आहेत, व ते याच सेव­त तत्पर असतात.
  
7. ज्यांचे देण­ त्या सर्वांला भरुन द्या; ज्याला कर त्याला कर, ज्याला जकात त्याला जकात, ज्याला भय त्याला भय, ज्याला सन्मान त्याला सन्मान द्या.
  
8. एकमेकांवर प्रीति करण­ यांशिवाय कोणाचे ऋणी असूं नका; कारण जो दुस-यावर प्रीति करितो तो नियमशास्त्र पूर्णपण­ पाळितो.
  
9. व्यभिचार करुं नको, मनुश्यहत्या करुं नको, चोरी करुं नको, लोभ धरुं नको, या आज्ञांचा आणि दुसरी कांही आज्ञा असली तर तिचाहि सारांश, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर,’ या वचनांत आहे.
  
10. प्रीति शेजा-याच­ कांही वाइट करीत नाहीं म्हणून प्रीति ही नियमशास्त्र पूर्णपण­ पाळण­ आहे.
  
11. समय ओळखून ह­ करा, कारण तुम्हीं आतां झोप­तून उठावंे अशी वेळ आली आहे; आपण विश्वास ठेविला तेव्हांपेक्षां तारण आतां आपल्याजवळ आल­ आहे.
  
12. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराचीं कर्मे टाकून द्यावीं, आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी.
  
13. दिवसाढवळîां साजेल अस­ आपण शिश्टाचारान­ चालाव­. दंगलांत व मद्याच्या धुंदीत, विलासांत व कामासक्तींत, कलहांत व मत्सरांत नसाव­;
  
14. तर तुम्ही प्रभु येशू खिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठीं तरतूद करुं नका.