18. खिस्तान माझ्या हातून न घडविलेल अस कांहीं सांगण्याच धाडस मी करणार नाहीं; तर त्यान विदेशी लोकांची मान्यता मिळविण्याकरितां माझ्या शब्दांनी व कृतींनीं, चिन्ह व अöुत ह्यांच्या सामर्थ्यान, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यांन ज ज घडविल तच सांगता; त अस कीं यरुशलेमापासून इल्लूरिकमापर्यंत आसपास मीं खिस्ताची सुवार्ता पूर्णपण सांगितली;