Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 15

  
1. आपण जे सबळ आहा­ त्या आपण दुर्बळांची दुर्बळता सोशिली पाहिजे; आपल्याच सुखाकडे पाहूं नये.
  
2. आपल्यांतील प्रत्येकान­ शेजा-यास सुखी करणे­ त­ त्याच­ बर­ करुन अभिवृद्धि होण्यासाठीं कराव­.
  
3. कारण खिस्तान­ तरी स्वसुखाकडे पाहिल­ नाहीं; तर ‘तुझी निंदा करणा-यांनी केलेली निंदा मजवर आली’, या शास्त्रलेखाप्रमाण­ झाल­.
  
4. ज­ कांहीं शास्त्रांत पूर्वी लिहिल­ त­ सर्व आपणांस शिक्षण मिळण्याकरितां लिहिल­, यासाठी कीं शास्त्रापासून मिळणा-या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योग­ आपल्याला आशा प्राप्त व्हावी.
  
5. आतां सहनशीलता दाखविणारा व समाधान देणारा देव अस­ करो कीं खिस्त येशूप्रमाण­ तुम्हीं परस्पर­ एकचित्त व्हाव­,
  
6. यासाठीं कीं आपल्या प्रभु येशू खिस्ताचा पिता जो देव याच­ एकमतान­ व एकमुखान­ तुम्हीं गौरव कराव­.
  
7. जसा खिस्तान­ देवाच्या गौरवाकरितां आपला स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा.
  
8. मी अस­ म्हणता­ की देवाच्या सत्याकरितां म्हणजे पूर्वजांस दिलेली वचन­ खरीं करण्याकरितां, आणि विदेशी लोकांनी त्याच्या दयेमुळ­ देवाच­ गौरव कराव­ याकरितां, खिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; यास्तव विदेशी लोकांमध्य­ मी तुझ­ स्वतन करीन, व तुझ्या नामाच­ स्तोत्र गाईन, असा शास्त्रलेख आहे.
  
9. बवउइपदमक ूपजी 8
  
10. विदेश्यांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा, असा एक लेख आहे.
  
11. सर्व विदेश्यांनो, परमेश्वराच­ स्तवन करा; आणि सर्व लोक त्याच­ स्तवन करोत, अस­हि शास्त्रांत सांगितल­ आहे.
  
12. आणखी, यशया म्हणतो, इशायाचा धुमारा फुटेल, तो विदश्यांवर अधिकार करावयास उभा राहिल; त्याजवर विदेशी आशा ठेवितील.
  
13. आतां आशेचा देव तुम्हांस विश्वास धरण्यांत सर्वथैव हर्शभरित व शांतिपूर्ण करो, अस­ कीं तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यान­ विपुल आशा प्राप्त व्हावी.
  
14. बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणान­ भरलेल­, सर्व ज्ञानसंपन्न व एकमेकांस बोध करावयाला समर्थ आहां अशी तुम्हांविशयीं मला स्वतःची खातरी आहे;
  
15. तरी देवापासून मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळ­ मीं तुम्हांला आठवण देऊन ठिकठिकाणीं विशेश प्रशस्तपण­ लिहिल­ आहे;
  
16. त­ कृपादान अस­ कीं मी विदेश्यांसाठीं देवाची सुवार्ता सांगण­ ह­ याजकपण चालवीत खिस्त येशूची सेवा करणारा व्हाव­, यासाठी कीं विदेशी लोक ह­ अर्पण, पवित्र आत्म्यान­ पवित्र केलेल­ व सुग्राह्य व्हाव­.
  
17. यावरुन देवाच्या संबंधान­ खिस्त येशूंविशयीं मला अभिमान आहे.
  
18. खिस्तान­ माझ्या हातून न घडविलेल­ अस­ कांहीं सांगण्याच­ धाडस मी करणार नाहीं; तर त्यान­ विदेशी लोकांची मान्यता मिळविण्याकरितां माझ्या शब्दांनी व कृतींनीं, चिन्ह­ व अöुत­ ह्यांच्या सामर्थ्यान­, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यांन­ ज­ ज­ घडविल­ त­च सांगता­; त­ अस­ कीं यरुशलेमापासून इल्लूरिकमापर्यंत आसपास मीं खिस्ताची सुवार्ता पूर्णपण­ सांगितली;
  
19. बवउइपदमक ूपजी 18
  
20. आणि दुस-याच्या पायावर रचूं नये म्हणून, ज्या ठिकाणीं खिस्ताच­ नाम घेतात तेथंे नाहीं, तर
  
21. ज्या लोकांस त्याची वार्ता सांगितली नाहीं ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाहीं ते समजतील, ह्या शास्त्रलेखाप्रमाण­ सुवार्ता सांगण्याची माझी हौस होती.
  
22. यामुळ­ मला तुम्हांकडे येण्यास बहुत वेळा अडथळा झाला;
  
23. परंतु आतां या प्रातांत मला ठिकाण राहिल­ नाहीं, आणि मला पुश्कळ वर्शे तुम्हांकडे येण्याची उत्कंठा आहे,
  
24. म्हणून मी स्पेन देशांत जाईन, तेव्हां येईन (कारण) तिकडे जातांना तुम्हांस भेटाव­ आणि तुमच्या समागमान­ कांहीस­ मन भरल्यावर तुम्हीं मला तिकडे बोलवाव­ अशी माझी इच्छा आहे);
  
25. सध्यां तर मी पवित्र जनांच्या सेवेंतच यरुषलेमास जातों.
  
26. कारण यरुषलेमांतील पवित्र जनांतल्या गोरगरिबांसाठीं मासेदोनिया व अखया यांनीं वर्गणी करण्याची मेहेरबानी केली आहे.
  
27. त्यांनीं मेहेरबानी केली तरी ते त्यांचे ऋणी आहेत; कारण विदेशी लोक त्यांच्या आध्यात्मिक गोश्टींचे अंशभागी झाले आहेत, म्हणून ऐहिक गोश्टींत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत.
  
28. यास्तव त्यांस ही फलप्राप्ति करुन देऊन कार्य आटोपल्यावर मी तुम्हांला भेटून स्पेन देशांत जाईन;
  
29. आणि जेव्हां मी तुम्हांकडे येईन तेव्हां खिस्ताचा पूर्ण आशीर्वाद घेऊन येईन ह­ मला ठाऊक आहे.
  
30. बंधुजनहो, आपल्या प्रभु येशू खिस्तामुळ­ व आत्म्याच्या प्रेमामुळ­ मी तुम्हांस विनंति करिता­ कीं मजसाठीं देवाजवळ प्रार्थना करण्यांत मजबरोबर खटपट करा;
  
31. यासाठीं कीं यहूदीयांत जे अश्रद्धावान् इसम आहेत त्यांजपासून माझी सुटका व्हावी, आणि यरुशलेमासाठीं माझी जी सेवा ती पवित्र जनांस मान्य व्हावी;
  
32. अशी कीं मी देवाच्या इच्छेन­ तुम्हांजवळ आनंदान­ येऊन तुम्हांबरोबर विश्रांति घ्यावी.
  
33. आतां शांतीचा देव तुम्हांबरोबर असो. आमेन.