Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Romans
Romans 2.14
14.
ज्यांस नियमशास्त्र नाही असे विदेशी लोक जेव्हां नियमशास्त्रांत आहे त स्वभावतः करितात तेव्हां, त्यांस नियमशास्त्र नाहीं तरी, ते आपणां स्वतःस नियमशास्त्रच आहेच;