Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Romans
Romans 2.8
8.
परंतु जे तट पाडण्णरे आहेत व सत्याला न मानितां अधर्माला मानितात, त्यांजवर क्रोध व कोप, संकट व क्लेश हीं येतील; म्ळणजे दुश्कर्म करणारा मनुश्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, अशा प्रत्येकाच्या जिवावर तीं येतील;