Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 3

  
1. तर मग यहूद्यांची श्रेश्ठता ती काय? आणि सुंतेचा लाभ तो काय?
  
2. सर्व बाजूंनी पुश्कळच आहे. प्रथम ह­ कीं देववचन­ त्यांस सोपलेलीं होती.
  
3. कित्येकांनीं विश्वास ठेविला नाहीं तरी काय झाल­? त्यांच्या विश्वासहीनतेमुळ­ देवाची विश्वासनीयता व्यर्थ होईल काय?
  
4. अस­ न होवो; त्यापेक्षां देव खरा ठरो आणि प्रत्येक मनुश्य खोटा असा होवो; शास्त्रलेख म्हणतो कीं: तूं आपल्या वचनांत नीतिमान् ठराव­. आणि तुझा न्याय होत असतां तुला जय मिळावा;
  
5. तरी पण आपल्या अनीतिमुळ­ देवाच­ नीतिमत्व स्थापित होते तर यावरुन काय म्हणाव­ काय? देव जो शासनकर्ता तो अनीतिमान् आहे अस­ म्हणाव­ काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाण­ बोलता­.)
  
6. अस­ न होवो; अस­ झाल­ तर देव जगाचा न्याय कसा करील?
  
7. तस­च माझ्या असत्यान­ देवाच­ सत्य त्याच्या गौरवाला अतिसंवर्धक झाल­ तर मग माझा न्याय पापी मनुश्याचा होतो तसा कां व्हावा?
  
8. बर­ होण्यासाठीं आपण वाईट करुं या, अस­ कां म्हणूं नये? (आम्ही अस­च म्हणता­, असा कितीएक लोक आम्हांवर आळ घालतात;) अशांना दंडाज्ञा व्हावी ह­च यथान्याय आहे.
  
9. तर मग कस­? आपण श्रेश्ठ आहा­ काय? मुळींच नाहीं; कारण यहूदी व हेल्लेणी, हीं उभयंता पापवश आहेत असा आरोप आम्हीं सर्वांवर अगोदरच ठेविला आहे;
  
10. शास्त्रलेख म्हणतो: नीतिमान् कोणी नाहीं, एक देखील नाहीं;
  
11. जाणता कोणी नाहीं, देवाचा शोध करणारा कोणी नाहीं;
  
12. सर्व बहकले आहेत, ते एकदंर निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाहीं, एकहि नाहीं;
  
13. त्यांचा घसा केवळ उघड­ थड­ आहे; त्यांनीं आपल्या जिभांनीं कपट केलें आहे; त्यांच्या ओठांच्या आंत जोगी सर्पांचे विश आहे;
  
14. त्यांचे ता­ड शापान­ व कडूपणान­ भरलेल­ आहे;
  
15. त्यांचे पाय रक्तपात करावयास उतावळे आहेत;
  
16. त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ति आहेत;
  
17. शांतीचा मार्ग त्यांनी समजून घेतला नाहीं.
  
18. त्याच्या डोळîांपुढे देवाच­ भय नाहीं.
  
19. आपणांला ठाऊक आहे कीं नियमशास्त्र ज­ कांही सांगत­ त­ शास्त्राधीन असलेल्या लोकांस सांगत­; यासाठीं कीं प्रत्येक ता­ड बंद व्हाव­ व अवघे जग देवदंडास प्राप्त व्हाव­;
  
20. त्याजसमोर कोणी मनुश्य नियमशास्त्रांतील कर्मांनीं नीतिमान् ठरणार नाहीं; कारण नियमशस्त्राच्या द्वार­ पापाचा बोध होतो.
  
21. आतां नियमशास्त्राविरहित अस­ ज­ देवाच­ नीतिमत्व त­ प्रकट झाल­ आहे, त्यास नियमशास्त्राची व संदेश्ट्याची साक्ष आहे;
  
22. ह­ देवाच­ नातिमत्व येशू खिस्तावरील विश्वासाच्या द्वार­ सर्व विश्वास ठेवणा-यांसाठीं आहे; त्यात भेद नाहीं.
  
23. कारण सर्वांनी पाप केल­ आह­, आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत.
  
24. ते खिस्त येशून­ खंडणी भरुन प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वार­ देवाच्या कृपेन­ मोबदल्यावांचून नीतिमान् ठरतात.
  
25. हाताच्या रक्तान­ विश्वासाच्या द्वार­ प्रायश्चित्त होण्यास देवान­ त्याला पुढ­ ठेविल­, यासाठीं कीं पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेन­ उपेक्षा झाल्यामुळ­ त्यान­ आपल­ नीतिमत्त्व व्यक्त कराव­;
  
26. आपल­ नीतिमत्त्व सांप्रतकाळीं अस­ दाखवाव­ कीं आपण नातिमान् असाव­ आणि येशूवर विश्वास ठेवणा-याला नीतिमान् ठरविणार­ असाव­.
  
27. तर मग फुशारकी मारण­ कोठ­? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमान­? कर्माच्या काय? नाहीं, तर विश्वासाच्या नियमान­?
  
28. यावरुन मनुश्य नियमशास्त्रातील कर्मांवाचून विश्वासान­ नीतिमान् ठरतो अस­ आपण मानिता­.
  
29. देव केवळ यहूद्यांचाच आहे काय? विदेशी लोकांचाहि नव्हे काय? हो, आहे.
  
30. जर देव एकच आहे, आणि तो सुंती लोकांस विश्वासान­ व बेसुंती लोकांस विश्वासाच्या द्वार­ नातिमान् ठरवील, तर तो विदेशी लोकांचाहि आहे.
  
31. आपण विश्वासान­ नियमशास्त्राला निरर्थक करिता­ काय? अस­ अगदी नाहीं; उलट अपाण नियमशास्त्राची स्थापना करिता­.