Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans 4.12

  
12. त्यान­ सुंती लोकांचा बाप व्हाव­, पण जे सुंती त्यांचा केवळ नाहीं, तर आपला बाप अब्राहाम बेसुंती असतां त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरुन चालणा-यांचाहि व्हाव­.