Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Romans
Romans 4.2
2.
अब्राहाम कर्मांनी नीतिमान् ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असत; तरी देवासमोर नसत.