1. तर मग आपला पूर्वज अब्राहाम यान देहस्वभावान काय मिळविल म्हणून म्हणाव?
2. अब्राहाम कर्मांनी नीतिमान् ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असत; तरी देवासमोर नसत.
3. शास्त्र काय सांगत? ‘अब्राहामान देवावर विश्वास ठेविला, आणि ह त्याला नातिमत्त्व अस मोजण्यांत आल.’
4. आतां मजुराची मजुरी, ऋण अशी गणली जाते; मेहरबानगी अशी नाहीं;
5. पण कर्म न करितां अधर्म्याला नीतिमान् ठरविण्यावर विश्वास ठेवणा-याचा विश्वास नीतिमत्त्व असा मोजण्यांत येतो.
6. याप्रमाण ज्या मनुश्याकडे देव कर्मावांचून नीतिमत्त्व मोजितो त्याचा धन्यवाद दावीदहि करितो,
7. तो असा: ज्यांच्या अपराधाची क्षमा झाली आहे, व ज्यांच्या पापांवर पांघरुण घातल आहे, ते धन्य.
8. ज्या मनुश्याच्या हिशेबीं प्रभु पापाचा दोश लावीत नाहीं तो धन्य.
9. ह अभिर्वचन सुंती लोकांस किंवा बेसुंती लोकांसहि आहे? विश्वास हा अब्राहामाकड नीतिमत्त्व असा गणला होता, असे आपण म्हणता.
10. तो कसा गणला गेला? तो सुंती असतांना किंवा बेसुंती असतांना? सुंती असतांना नव्हे, तर बेसंुती असतांना;
11. आणि बेसुंती असतांना त्याच्या असलेल्या विश्वासावरुन ज नितीमत्त्व त्याचा शिक्का अशी सुंता खूण त्याला मिळाली; यासाठीं कीं जे बेसंुती लोक असतां विश्वास ठेवितात त्या सर्वांचा त्यान बाप व्हाव, म्हणजे त्यांच्याकडूनहि नीतिमत्त्व मोजल जाव;
12. त्यान सुंती लोकांचा बाप व्हाव, पण जे सुंती त्यांचा केवळ नाहीं, तर आपला बाप अब्राहाम बेसुंती असतां त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरुन चालणा-यांचाहि व्हाव.
13. कारण तूं जगाचा वारीस होशील, ह वचन अब्राहामाला व त्याच्या संततीला नियमशास्त्राच्या द्वार नव्हत, तर विश्वासावरुन ज नीतिमत्त्व त्याच्या द्वार होत.
14. नियमशास्त्रावलंबी जर वारीस होतात तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि देववचनहि व्यर्थ झाल आहे.
15. नियमशास्त्र क्रोधाला कारण होत; कारण कीं जेथ नियमशास्त्र नाहीं, तेथ उल्लंघनहि नाहीं.
16. या कारणास्तव त कृपेच असाव म्हणून विश्वासान झाल; यासाठीं कीं त वचन अवघ्या संततीला म्हणज नियमशास्त्रावलंबी इसमांलाहि केवळ नाहीं, तर जो अब्राहाम आपल्या सर्वांचा बाप त्याच्या विश्वासाच्या अवलंबी इसमांलाहि निश्चित व्हाव.
17. (याविशयीं असा शास्त्रलेख आहे: ‘मी तुला पुश्कळ राश्ट्रांचा बाप केल आहे;’) ज्या देवावर त्यान विश्वास ठेविला, जो देव मेलेल्यांस जीवंत करितो, व ज नाहींं त्यास त असल्यासारखीं आज्ञा करितो, त्याच्या दृश्टीन तो असा आहे.
18. त्यान आशेचा किरण संभव नसतांहि आशन विश्वास धरिला, यासाठीं कीं ‘तशी तुझी संतति होईल’ अस जे वचन त्याप्रमाणे त्यान बहुत राश्ट्रांचा बाप व्हाव.
19. आपले निर्जीव झालेल शरीर (तो सुमार शंभर वर्शाचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाच निर्जीवपण हीं त्याच्या लक्षांत होतीं; तथापि विश्वासाला दुर्बळता येऊं न देतां,
20. त्यान देववचनाकडे पाहून अविश्वासामुळ आपली डळमळ होऊं दिली नाहीं, तर विश्वासान प्रबळ होऊन त्यान देवाचे गौरव केल.
21. आपण दिलेल वचन पूर्ण करावयासाहि तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता;
22. म्हणून ‘त त्याजकडे नीतिमत्त्व अस मोजण्यांत आल.’
23. ‘ते त्याजकडे मोजण्यांत आल,’ ह केवळ त्याजसाठी लिहिल अस नाहीं,
24. तर ज्या आपल्या प्रभू येशला आपल्या अपराधांमुळ धरुन देण्यांत आल व आपण नीतिमान् ठराव म्हणून ज्याला पुनः उठविण्यांत आल, त्याला मेलेल्यांतून ज्यान उठविल त्याजवर विश्वास ठेवणा-या ज्या आपणांकडे त मोजिल जाईल, त्यासाठींंहि लिहिल आहे.