Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans 5.17

  
17. त्या एकाच्या अपराधान­, त्या एकाच्या द्वार­, मरणाच­ राज्य चालू झाल­; तर ज्यांस कृपा व नीतिमत्त्वाच­ दान यांची विपुलता मिळते ते विशेश­करुन त्या एका येशू खिस्ताच्या द्वार­ जीवनांत राज्य करितील.