Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Romans
Romans 6.16
16.
आज्ञापालनाकरितां ज्याला तुम्ही स्वतःस दास असे समर्पण करितां, ज्याची आज्ञा तुम्ही मानितां, त्याचे दास तुम्ही आहां; ज्यांचा परिणाम मरण असे पापाचे दास, किंवा ज्यांचा परिणाम नीतिमत्त्व आज्ञापालनाच दास तुम्ही आहां, ह तुम्हांस ठाऊक नाहीं काय?