Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Romans
Romans 6.19
19.
तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळ मनुश्यव्यहाराप्रमाण मी बोलता; जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरितां अमंगळपण व अधर्म यांस दास असे समर्पण केले होते, तसे आतां आपले अवयव पवित्रीकरणाकरितां नीतिमत्त्वाला समर्पण करा.