Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 8

  
1. यावरुन जे खिस्त येशूमध्य­ आहेत त्यांस आतां दंडाज्ञा नाहीं.
  
2. जो जावनी आत्म्याचा नियम त्यान­ मला खिस्त येशूमध्य­ पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केल­.
  
3. नियमशास्त्र देहस्वभावामुळ­ दुर्बळ असल्याकारणान­ ज­ त्याला असाध्य त­ साधण्याकरितां देवान­ आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहान­ व पापाकरितां पाठविल­ आणि देहांत दंडाज्ञा करुन पापाचा मोड केला,
  
4. यासाठीं कीं जे आपण देहस्वभाप्रमाण­ नव्हे तर आत्म्याप्रमाण­ चालता­ त्या आपणांमध्य­ नियमशास्त्रविहित आचरण पूर्णपण­ व्हाव­.
  
5. ज­ दहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोश्टींकडे चित्त लावितात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आत्मिक गोश्टीकडे चित्त लावितात.
  
6. देहाच­ चिंतन ह­ मरण; आत्म्याच­ चिंतन ह­ जीवन व शांति आहे;
  
7. कारण देहाच­ चिंतन ह­ देवाबरोबर वैर आहे; त­ देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाहीं, आणि त्यांच्यान­ तस­ होववत नाही;
  
8. जे देहाधीन आहेत त्यांच्यान­ देवाला संतुश्ट करवत नाहीं.
  
9. परंतु जर देवाचा आत्मा तुम्हांमध्य­ वास करितो तर तुम्ही देहाच्या अधीन नाहीं, आत्म्याच्या अधीन आहां. जर कोणाला खिस्ताचा आत्मा नाहीं तर तो त्याचा नाहीं.
  
10. जर खिस्त तुम्हांमध्य­ आहे तर पापामुळ­ जरी शरीर मेलेलें आहे, तरी नीतिमत्त्वामुळ­ आत्मा जीवमय आहे.
  
11. ज्यान­ येशूला मेलेल्यांतून उठविल­ त्याचा आत्मा जर तुम्हांमध्य­ वास करितो तर ज्यान­ खिस्ताला मेलेल्यांतून उठविल­ तो तुम्हांमध्य­ वास करणा-या आपल्या आत्म्यान­ तुमची मर्त्य शरीर­ जीवंत करील.
  
12. बंधुजनहा­, आपण ऋणी आहा­, तरी देहस्वभावाप्रमाण­ं वर्तावयाला देहस्वभावाच­ ऋणी नाहीं;
  
13. जर तुम्ही देहस्वभावाप्रमाण­ वर्ततां तर तुम्ही मराल; परंतु जर तुम्ही आत्म्यान­ शरीराची कर्मे मारुन टाकितां तर जीवंत राहाल.
  
14. जितक्यांस देवाचा आत्मा चालवितो ते देवपुत्र आहेत;
  
15. कारण पुनः भीति बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांस मिळाला नाहीं; तर ज्याच्या योग­ आपण अब्बा, बापा, अशी हांक मारिता­ असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे.
  
16. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो कीं आपण देवाची लेकर­ आहा­;
  
17. आणि जर ल­कर­ तर अर्थात् वारीसहि आहा­, म्हणजे देवाचे वारीस, खिस्ताबरोबर एकत्रांतील वारीस आहा­; आपण त्याच्याबरोबर वैभव भोगाव­ म्हणून त्याच्यासह दुःख भोगिता­ तर आपण तसे वारीस आहा­.
  
18. तर मग आपल्यासाठीं ज­ गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढ­ सांप्रत काळाचीं दुःख­ कांहीच नाहींत अस­ मीं मानिता­.
  
19. सृश्टिहि अत्यंत उत्कंठेन­ देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची अपेक्षा करिते.
  
20. सृश्टि व्यर्थतेच्या स्वाधीन झाली ती आपखुशीन­ नव्हे, तर ज्यान­ ती अशी स्वाधीन केली त्याजमुळ­;
  
21. सृश्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यांतून मुक्त होऊन तिला देवाच्या ल­करांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल, ह्या आशेन­ अस­ झाल­.
  
22. आपल्याला ठाऊक आहे कीं सबंध सृश्टि आजपर्यंत कण्हत व वेदना भोगीत आहे.
  
23. इतक­च केवळ नव्हे, तर ज्या आपणाला आत्म्याच­ प्रथम फळ मिळाल­ आहे ते आपणहि स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असातां आपल्या ठायीं कण्हता­.
  
24. आपण आशा धरल्यान­ तरला­; आशा तर प्राप्त झालेल्याची नसते; ज­ प्राप्त झाल­ त्याची आशा कोण करील?
  
25. पण ज­ प्राप्त झाल­ नाहीं त्याची आशा जर आपण धरिता­ तर धीरान­ त्याची वाट पाहता­.
  
26. तस­च आत्माहि आपल्या अशक्तपणांत आपल्याला हातभार लावितो; प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्च उच्छवासांनी आपल्यासाठीं विनंति करितो;
  
27. आणि अंतर्याम­ पारखणा-याला त्या आत्म्याचा मनोभाव काय ह­ ठाऊक आहे; कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाण­ विनंति करितो.
  
28. आपल्याला ठाऊक आहे कीं देवावर प्रीति करणा-यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाण­ बोलाविलेल्यांस सर्व कांहीं त्यांच्या कल्याणार्थ सहकारी अस­ होत­.
  
29. कारण ज्यांच्याविशयीच­ त्याला पूर्वज्ञान बनाव­ म्हणून त्यान­ त्यांना अगाऊच नेमून टाकिल­; ह्यांत हेतु हा कीं बंधुवर्गांत त्यान­ ज्येश्ठ अस­ व्हाव­.
  
30. त्यांस त्यान­ अगाऊ नेमून टाकिल­ त्यांस त्यान­ पाचारण केल­; ज्यांस पाचारण केल­ त्यांस त्यान­ नीतिमान् ठरविल­; आणि ज्यांस नातिमान् ठरविल­ त्यांच­ त्यान­ गौरव केल­.
  
31. तर या गोश्टींवरुन आपण काय म्हणाव­? देव आपणांस अनुकूळ असल्यावर आपणांला प्रतिकूळ कोण असणार?
  
32. ज्यान­ आपल्या पुत्रास राखून न ठेवितां आपणां सर्वांकरितां त्याला दिल­, तो त्याजसहित आपल्याला सर्व कांहीं कस­ देणार नाहीं?
  
33. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोशारोप कोण ठेवील? नीतिमान् ठरविणारा देव ठेवील काय?
  
34. दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतक­च नाहीं, तर मेलेल्यांतून उठविला गेला, जो देवाच्या उजवीकड­ आहे आणि आपल्यासाठीं विनंति करितो, असा जो खिस्त येशू तो करील काय?
  
35. खिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ति, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट, किंवा तरवार हींं वेगळ­ करितील काय?
  
36. असा शास्त्रलेख आहे: तुझ्यामुळ­ आमचा वध सतत होत आहे; कापावयाच्या म­ढरासारख­ आम्हांस गणिल­ आहे.
  
37. नाहीं नाहीं; ज्यान­ आपणांवर प्रीति केली त्याच्या योग­ या सर्व गोश्टींत आपण विश्ेाश विजयी आहा­.
  
38. माझी खातरी आहे कीं मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमान, अगर भविश्य अशा गोश्टी, बल­,
  
39. आकाश, पाताळ, किंवा कोणतीहि दुसरी सृश्ट वस्तु, खिस्त येशू आपला प्रभु याच्यामध्य­ जी देवाची आपल्यावरील प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला वेगळ­ करावयास समर्थ होणार नाहीं.