Home / Marathi / Marathi New Testament / Web / Romans

 

Romans, Chapter 9

  
1. मी खिस्तामध्य­ सत्य बोलता­, असत्य बोलत नाहीं, माझ­ मनहि पवित्र आत्म्यामध्य­ मजबरेाबर साक्ष देत­ कीं
  
2. माझ्या अंतःकरणांत मोठा खेद व अखंड वेदना आहेत.
  
3. कारण माझे बंधुजन म्हणजे देहसंबंधान­ माझे गोत्रज ह्यांच्यासाठीं मीं स्वतः खिस्तापासून उत्सृश्ट व्हाव­, अशी इच्छा करावीशी वाटलीं;
  
4. ते इस्त्राएली आहेत; त्यांस दत्तकमणा, ईश्वरी तेज, करारमदार, शास्त्रदान, उपासना व वचन­ हीं आहेत;
  
5. महान् पूर्वजहि त्यांचे आहेत; व त्यांजपासून देहसंबंधान­ खिस्त आहे, तो सर्वांवर आहे; युगानुयुग धन्यवादित देव, आमेन.
  
6. देवाच­ वचन व्यर्थ झाल­ अस­ नाहीं, कारण इस्त्राएलाची संतति सर्व इस्त्राएल नाहींत;
  
7. आणि ते अब्राहामाच­ संतान आहेत म्हणून ते सर्व त्यांचीं मुलबाळ­ आहेत अस­ नाहीं, तर ‘इसहाकाच्या वंशाला तुझ­ सुतान म्हणतील;’
  
8. म्हणजे देहद्वार­ झालेली मुलेबाळ­ देवाचीं मुलेबाळ­ आहेत अस­ नाहीं; तर वचनाचीं मुल­बाळ­च संतान अशीं मोजण्यांत येतात.
  
9. कारण ‘पुढ­ याच दिवसांत मी येईन तेव्हां सारेला पुत्र होईल’ हे वाक्य वचनरुप आहे.
  
10. इतक­च नव्हे, तर रिबकाहि एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याजपासून गरोदर राहिल्यावर,
  
11. मुल­ अजून जन्मलीं नव्हतीं, व त्यांनी कांही बर­वाईट केल­ नव्हत­ तेव्हां, देवाचा जो संकल्प निवडणुकींंन­ असतो, तो कर्मांमुळ­ नव्हे, तर पाचारण करणा-याच्या इच्छेन­ कायम राहावा म्हणून,
  
12. तिला सांगण्यांत आल­ कीं ‘वडील धाकट्याची सेवा करील.’
  
13. तसंेच ‘मीं याकोबावर प्रीति केली, आणि एसावाचा द्वेश केला,’ असाहि शास्त्रलेख आहे.
  
14. तर आपण काय म्हणाव­? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? अस­ अगदीं नाहीं.
  
15. तो मोशाला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करीन त्याच्यावर करीन, आणि ज्याच्यावर करुणा करीन त्याच्यावर करीन.’
  
16. ह­ तर इच्छा बाळगणा-याकडे नाहीं व धावणा-याकेहि नाहीं, तर दया करणारा देव याजकडे आहे.
  
17. शास्त्रलेख फारोला अस­ सांगतो: ‘याजकरितां मीं तुला पुढ­ केल­ आहे कीं तुझ्यावर मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझ­ नाम सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हाव­.’
  
18. यावरुन तो पाहिजे त्याच्यावर दया करितो, आणि पाहिजे त्याला कठीण करिता­.
  
19. ह्यावर तूं मला म्हणशील, तर मग तो कां दोश लावितो? त्याच्या संकल्पाला कोण आड येतो?
  
20. हे मानवा, जो तूं देवाला उलटून बोलतोस तो तूं कोण आहेस? घडलेली वस्तु घडणा-याला, तूं मला अस­ कां केल­, अस­ म्हणेल काय?
  
21. एकाच गोळîाच­ एक पात्र उत्तम कामासाठीं व एक हलक्या कामासाठीं कराव­ असा कंुभाराला मातीवर अधिकार नाहीं काय?
  
22. आपला क्रोध दर्शवावा व आपल­ सामर्थ्य व्यक्त कराव­ अस­ देवाच्या मनांत असल्यामुळ­ नाशासाठीं सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांच­ मोठ्या धीरान­ त्यान­ सहन केल­,
  
23. यासाठीं कीं ज्या आपल्याला यहूद्यांतून केवळ नव्हे तर विदेशी लोकांतूनहि पाचारण झाले, त्यांजविशयीं, म्हणजे त्यान­ पूर्वी गौरव करण्यासाठीं सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविशयीं आपल्या गौरवाची विपुलता कळवावी, अस­ असल­ तर काय?
  
24. बवउइपदमक ूपजी 23
  
25. तो होशेयच्या पुस्तकांत ह­हि म्हणतो, जे माझे लोक नव्हत त्यांस मी आपले लोक म्हणेन; आणि जी प्रिय नाहीं तिला प्रिय म्हणेन;
  
26. आणि अस­ होईल कीं तुम्ही माझे लोक नव्हां अस­ जेथंे म्हणत तेथ­ त्यांस जीवंत देवाच­ पुत्र अस­ म्हणतील.
  
27. यशयान­हि इस्त्राएलाविशयीं उच्च वाणीन­ असे उद्गार काढले आहेत: जरी ‘इस्त्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी आहे, तरी शेश मात्र तारण पावेल;
  
28. कारण प्रभु आपल­ वचन आटोपत­ घेऊन व समाप्त करुन पृथ्वीवर सिद्धीस नेईल.’
  
29. त्याप्रमाण­ यशयान­ पूर्वीहि म्हटल­: जर सेनाधीश प्रभून­ आम्हांसाठीं बीज राहूं दिल­ नसत­, तर आम्ही सदोमासारखे झाला­ असता­, व गमो-याप्रमाण­ बनला­ असतांे.
  
30. तर मग आपण काय म्हणाव­? अस­ कीं ज­ विदेशी लोक नीतिमत्त्वाच्या माग­ लागले नव्हते त्यांस नीतिमत्त्व, म्हणज­ ज­ नीतिमत्त्व विश्वासद्वार­ आहे त­, प्राप्त झाल­;
  
31. परंतुु इस्त्राएल लोक नीतिमत्त्वाच्या नियमामाग­ लागले होते तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहंचले नाहींत.
  
32. कां नाहींत? कारण विश्वासान­ नव्हे, तर कर्मांनी कार्य होईल अस­ समजून ते त्याच्या माग­ लागले. त्याला ठेच लागण्याच्या धा­ड्याची ठेच लागली;
  
33. असा शास्त्रलेख आहे: पाहा, मी सीयोनांत ठेच लागण्याचा धा­डा व अडखळण्याचा खडक ठेविता­; त्याजवर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाहीं.