Home / Marathi / Marathi New Testament / Web / Titus

 

Titus, Chapter 2

  
1. तूं तर सुशिक्षणाला ज­ शाभेल तें बोलः
  
2. अस­ कीं वृद्ध पुरुशांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास प्रीति व सहनता ह्यांमध्य­ दृढ राहाव­.
  
3. तस­च वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकींत वंदनशील असाव­; त्या चहाड, मद्यपानासक्त नसाव्या; सुशिक्षण देणा-या असाव्या;
  
4. त्यांनी तरुण स्त्रियांस अस­ शिक्षण द्याव­ कीं त्यांनी आपल्या नव-यांवर व मुलाबाळांवर प्रीति करावी;
  
5. मर्यादशील, शुद्धाचरणी, घरच­ काम पाहणा-या, मायाळू, आपल्या नव-यांच्या अधीन राहणा-या, अस­ असाव­, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाहीं.
  
6. तस­च तरुण पुरुशांनी मर्यादशील असाव­ म्हणून त्यांना बोध कर.
  
7. सर्व गोश्टींविशयीं चांगल्या कामाचा कित्ता अस­ आपणाला दाखीव; शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोश लावितां येत नाहीं अस­ सöाशण यांनीं तुझ­ शिक्षण युक्त असूं दे;
  
8. यासाठीं कीं विरोध्याला आपल्याविशयीं कांहीं वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळ­ लाज वाटावी.
  
9. दासांनीं आपल्या धन्यांच्या अधीन राहाव­; त्यांस सर्व प्रकार­ संतुश्ट कराव­, उलट बोलूं नये,
  
10. अपहार करुं नय­, तर सर्व प्रकार­ इमान­इतबार­ वागाव­; यासाठीं कीं त्यांनी सर्व गोश्टींत आपला तारणारा देव याच्या शिक्षणास शोभा आणावी; असा बोध कर.
  
11. कारण सर्व मनुश्यांस तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला अस­ शिकविते कीं,
  
12. धन्य आशाप्राप्तीची म्हणजे थोर देवाच­ व आपला तारणारा येशू खिस्त याच­ गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनांला नाकारुन सांप्रतच्या युगांत मर्यादेन­, नीतीन­ व धार्मिक वृत्तीन­ वागाव­.
  
13. बवउइपदमक ूपजी 12
  
14. त्यान­ स्वतःला आपल्याकरितां दिल­, यासाठीं कीं ‘त्यान­ खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त कराव­,’ आणि चांगल्या कामांत तत्पर करुन आपले ‘स्वतःच­ लोक असे आपणासाठीं शुद्ध करुन ठेवावे.’
  
15. या गोश्टी सांगून बोध कर आणि सर्व अधिकारान­ दोश पदरीं घाल. कोणी तुला तुच्छ मानंू नये.