Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Titus
Titus 3.8
8.
हे वचन विश्वसनीय आहे, आणि तूं या गोश्टींविशयीं खात्रीन सांगत असाव अशी माझी इच्छा आहे, यासाठीं कीं ज्यांनीं देवावर विष्वास ठेविला आहे त्यांनीं चांगली कर्मे आचरण्याच मनावर घ्याव. या गोश्टी मनुश्यांस चांगल्या व हितकारक आहेत.