1. बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते, आणि समुद्रांतून ते सर्व पार गेले; याविशयीं तुम्ही अजाण असाव अशी माझीं इच्छा नाहीं.
2. मेघ व समुद्र यांच्याद्वार मोशांमध्य त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला;
3. सर्वांनी, एकच आध्यात्मिक अन्न खाल्ल;
4. अािण सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्यामागे चालणा-या आध्यात्मिक खडाकंतून पीत होते; तो क्षडक तर खिस्त होता.
5. तरी त्यांतील बहुतेक लोकांविशयीं देव संतुश्ट नव्हता; ह्यामुळ ‘त्यांचा रानांत नाश झालां’
6. ह्या गोश्टी आपल्याला दाखले अशा झाल्या, यासाठीं कीं त्यांनीं ‘लोभ धरिला’ तस आपण वाईट गोश्टींचे ‘लोभी होऊं नये.’
7. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे होऊं नका; ‘लोक खावयालाप्यावयाला बसेले, नंतर खेळावयाला उठल’ अस शस्त्रांत लिहिल आहे.
8. त्यांपैकीं कित्येकांनीं जारकर्म केल, त्याप्रमाण आपण जारकर्म करुं नये; ते एका दिवसांत तेवीस हजार मरुन पडले.
9. त्यांपैकीं कित्येकांनीं प्रभूची परीक्षा केली, आणि ते सापांच्या योग नाश पावले, त्याप्रमाण आपण प्रभूची परीक्षा करुं नये.
10. त्यापैकीं कित्येकांनीं कुरकुर केली, आणि ते संहारकर्त्याकडून नाश वापले, त्याप्रमाण तुम्ही कुरकुर करुं नका.
11. या गोश्टी दाखल्याच्या रुपान त्यांस घडल्या; आणि ज्या आपल्यावर युगांचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.
12. यास्तव आपण उभे आहा अस ज्यास वाटत त्यान पडूं नये म्हणून संभाळाव.
13. मनुश्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हांवा गुदरली नाहीं; आणि देव विश्वासपात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलिकडे होऊं देणार नाहीं, तर परीक्षेबरोबर तिच्यांतून निभावण्याचा उपाय करील, अस कीं तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हाव.
14. यास्तव माझ्या र्पिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.
15. तुम्हांस सुज्ञ समजून मी तुम्हांबरोबर बोलता; मी काय म्हणता त्याचा तुम्हीच निर्णय करा.
16. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करितांे तो खिस्तच्या रक्ताची सहभागिता आहे कीं नाहीं? जी भाकर आपण मोडिता ती खिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे कीं नाहीं?
17. आपण बहुत असून एक भाकर, एक शरीर असे आहा; आपण सर्व त्या एका भाकरीचे विभागी आहा.
18. जे जातीन इस्त्राएल त्यांकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहींत काय?
19. तर माझ म्हणण काय आहे? मूर्तीचा नैवेद्य कांही तरी आहे, अथवा मूर्ति कांही तरी आहे काय? नाहीं;
20. तरी विदेशी लोक जो यज्ञ करितां ‘तो देवाला नव्हे तर भूतांला करितात;’ आणि तुम्हीं भूतांचे सहभागी व्हाव अशी माझी इच्छा नाहीं.
21. तुमच्यान प्रभूचा प्याला व भूतांचा प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरच’ तुमच्यान खाववत नाहीं.
22. आपण ‘प्रभूला ईर्श्येस पेटविता काय?’ आपण त्यापेक्षां बलवान् आहा काय?
23. सर्व गोश्टी हितकारक असतात अस नाहीं. सर्व गोश्टी करण्याची मुभा आहे तरी सर्व गोश्टी वृद्धि करितात अस नाहीं.
24. कोणी आपलच हित पाहूं नये तर दुस-याचहि पाहाव.
25. खाटिकबाजारांत ज विकण्यांत येत त निःशंक मनोवृत्तीन चौकशी न करितां खा,
26. कारण ‘पृथ्वी व तिजवर ज कांही भरल आहे त प्रभूच आहे,’
27. विश्वास न ठेवणा-यांपैकी कोणी तुम्हांला जेवावयाला बोलाविल, आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर ज कांही तुमच्यापुढ वाढितील त निःशंक मनोवृत्तीन चौकशी न करितां ख;
28. परंतु कोणी तुम्हांला सांगेल की हा नैवेद्य आहे, तर ज्यान ह कळविल त्याकरितां व मनाला शंका न यावी याकरितां खाऊं नका;
29. शंका ही तुझ्या मनांत नव्हे तर त्याच्या; कारण माझ्या स्वतंत्रतेचा न्यायनिवाडा दुस-याच्या विवेकभावनेन का व्हावा?
30. मी आभारपूर्वक खाता तर ज्याविशयीं मी आभार व्यक्त करिता त्याविशयीं माझाी निंदा कां व्हावी?
31. यास्तव तुम्ही खातां, पितां किंवा ज कांही करितां त सर्व देवाच्या गौरवासाठीं करा.
32. यहूद्यांस, हेल्लेण्यांस व देवाच्या मंडहीसहि अडखळविणरे होऊं नका;
33. तर जस मी सर्व गोश्टींत सर्वांस संतोशविता आणि त्यांचे तारण व्हाव एतदर्थ स्वहित न पाहतां बहुतांचे हित पाहता, तस तुम्ही करा.
|