1. जसा मी खिस्ताचा अनुकारी आह तस तुम्ही माझे अनुकारी व्हा.
2. तुम्ही सर्व गोश्टींत माझी आठवण करितां, आणि मी तुम्हांस सांगून ठेविलेले विधि जशाचे तसे दृढ धरुन पाळितां, म्हणून मी तुमची वाहवा करिता.
3. प्रत्येक पुरुशाच मस्तक खिस्त आहे; स्त्रीच मस्तक पुरुश आहे, आणि खिस्ताच मस्तक देव आहे, ह तुम्हांला समजाव अशी माझी इच्छा आहे.
4. जो पुरुश आपल मस्तक आच्छादून प्रार्थना करितो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करितो;
5. तसेेंच जी स्त्री उघड्या मस्तकान प्रार्थना करिते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते; कारण ती मुंडलेल्या स्त्रीसारखीच होते.
6. स्त्री जर आपल मस्तक आच्छादीत नाहीं तर तिन आपले केस कातरावे, परंतु जर केस कातरण किंवा मुंडण स्त्रीला लाजविणारी गोश्ट आहे तर तिन आपल मस्तक आच्छादाव.
7. पुरुश देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळ त्याला मस्तक आच्छादन करण योग्य नाहीं; स्त्री तर पुरुशाच गौरव आहे.
8. पुरुश स्त्रीपासून झाला नाहीं; तर स्त्री पुरुशापासून झाली;
9. आणि पुरुश स्त्रीसाठीं उत्पन्न केला नाहीं; तर स्त्री पुरुशासाठीं केली;
10. ह्यामुळ देवदूतांकरितां स्त्रीन आपल्यावर असलेल्या अधिकाराच चिन्ह मस्तकावर ठेवाव ह योग्य आहे.
11. तरी प्रभूमध्य पुरुश स्त्रीपासून वेगळा नाहीं आणि स्त्री पुरुशापासून वेगळी नाहीं.
12. कारण जशी स्त्री पुरुशापासून, तसा पुरुश स्त्रीपासून आहे; आणि सर्व कांहीं देवापासून आहे.
13. तुम्ही आपसांत विचार करुन पाहा; मस्तकावर आच्छादन घेतल्यावांचून देवाची प्रार्थना करण स्त्रीला शोभत काय?
14. लांब केस राखण हे पुरुशाला अप्रतिश्ठेच आहे अस निसर्ग देखील तुम्हांला सांगत नाहीं काय?
15. स्त्रीन लांब केस राखण तिला भूशणावह आहे; कारण केस तिला आच्छादनाकरितां दिले आहेत.
16. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यांत अशी रीत नाहीं आणि देवाच्या मंडळîांतहि नाहीं.
17. अशी आज्ञा दिली तरी तुमच्या एकत्र होण्यान तुमच बर न होतां वाईट होतंे, म्हणून मी तुमची वाहवा करीत नाहीं.
18. प्रथम ह कीं, तुमची मंडळी जमते तेव्हां तुम्हांत फुटी असतात, अस मी ऐकता; व त कांहीं अंशी खर मानिता,
19. कारण तुम्हांमध्य जे पटलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हांमध्य पक्षभेद असलेच पाहिजेत.
20. यामुळ जेव्हां तुम्ही एकत्र मिळतां तेव्हां प्रभुभोजन करण शक्य नसत;
21. कारण भोजन करतवेळी प्रत्येक जण आपल घरच जेवण दुस-यापूर्वी जेवतो; एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो.
22. तुम्हांस खावयालाप्यावयाला घर नाहीत काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारुन ज्यांच्याजवळ कांही नाहीं त्यांना लाजवितां काय? मी तुम्हांस काय सांगू? याविशयीं मीं तुमची वाहवा करावी काय? मी तुमची वाहवा करीत नाहीं.
23. कारण ज मला प्रभूपासून मिळाल, तच मी तुम्हांला सांगून दिल कीं, ज्या रात्री प्रभु येशू खिस्त धरुन दिला गेला त्या रात्रीं त्यान भाकर घेतली;
24. ईशोपकारस्मरण करुन ती मोडिली, आणि म्हटल, तुम्हांसाठी ज माझ शरीर त ह आहे, माझ्या स्मरणार्थ ह करा.
25. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्यान तसच केल, आणि म्हटल, हा प्याला माझ्या रक्तांत नवा करार आहे; जितकेदा तुम्ही हा पितां तितकेदा माझ्या स्मरणार्थ ह करा.
26. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खातां, व हा प्याला पितां तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोशणा करितां.
27. जो कोणी अयोग्य प्रकार ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूंचे शरीर व रक्त यासंबंधान दोशी होईल.
28. यास्तव मनुश्यान आपली परीक्षा करावी, आणि मग त्या भाकरीतून खाव व त्या प्याल्यांतले प्याव.
29. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्यान व पिण्यान आपणांवर दंड आणितो.
30. यामुळ तुम्हांमध्य पुश्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निजले आहेत.
31. जर आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड आला नसता.
32. ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठीं कीं जगाच्याबरोबर आपल्या दंडज्ञा होऊं नये.
33. यास्तव बंधुजनहो, तुम्ही खावयाला एकत्र मिळतां तेव्हां एकमेकांची वाट पाहा.
34. कोणी भुकेला असला तर त्यान घरी खाव, यासाठीं कीं तुमच एकत्र मिळण दंडासाठी होऊं नये. बाकीच्या गोश्टींची व्यवस्था मी आल्यावर पाहीन.
|